INDIA that is BHARAT
बोलायला हवं | mukta_speaks
Overview
Episodes
Details
An initiative for India with love ❤️ भारताची भूमी ही जगाला शांतीचा संदेश देणारी आहे,प्रेम,न्याय,समता,सहिष्णूता,लोकशाही या मुल्यांचा स्विकार करणारी आहे. आणी याच परंपरेचा जागर मांडण्यासाठी हे पॅाडकास्ट,! #mukta_speaks
Recent Episodes
AUG 25, 2023
पावसाळी अधिवेशन
21 MIN
AUG 17, 2023
पंतप्रधान पिक वीमा योजना फक्त कंपन्यांच्या फायद्याची
पंतप्रधान पीक वीमा योजना
13 MIN
JUL 24, 2023
भाजप ला छोट्या पक्षांची गरज का भासते आहे? Why BJP need small parties
आज पाहूया की भाजपलाउतरती कळा लागली आहे काय. ?देशातील केवळ १० राज्यांमघ्ये भाजप सत्तेत आहे. मोदींचा करिश्मा आता चालणार नाही. लोकांची नाराजी उघड आहे. तेव्हा प्रादेशिक पक्षांची मदत घेण्याशीवाय पर्याय दिसत नाही. #marathipodcast #news #politics
10 MIN
JUL 24, 2023
हिंदि भाषा राष्ट्रवादी भावनेचं पोषण करू शकेल का?
नमस्कार मी मुक्ता कदम,या पॅाडकास्ट मधून मला आपल्या सर्व भारतीयांसाठी जे जे महत्वाच वाटतं ते ते मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.क्योकी हमको अपनी भारत की मीट्टीसे अनुपम प्यार है।
6 MIN
FEB 27, 2023
तुम्हाला सतत चुकीच ठरवणारे तुमचे जोड़ीदार
Gaslighting - तुम्हाला सतत चुकीच ठरवणारे तुमचे पार्टनर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक असतात. ते काय काय बोलतात याची चर्चा आपण ईथे केली आहे.
11 MIN
See all episodes