Send us a textआयुष्यात, तुम्हाला अधूनमधून साप चावणारच. इथे साप हे एक रुपक आहे. कोणीतरी तुमचा विश्वासघात करतो. जोडीदार खोटे बोलतो. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्याशी गैरवर्तन करतो. मित्र तुम्हाला निराश करतो. सहकारी तुमच्या कामाचे श्रेय घेतो. तुमच्या कामाचे तुम्हाला बक्षीस मिळत नाही. हेच ते चावणारे साप..!!