Dr Uttam Kalwane- Yog Talks
Dr Uttam Kalwane
Overview
Episodes
Details
In this podcast, talks are on Yog, Pranayam, Dhyan and Lifestyle to increase awareness of Physical, Mental and Spiritual Health and much more .....
Recent Episodes
FEB 11, 2023
वाढदिवसानिमित्त प्रार्थना
......
1 MIN
SEP 10, 2021
2.52 झाडे लावा- झाडे जगवा, डॉ उत्तम काळवणे, Tree Plantation 🌴 Dr Uttam Kalwane, July 2021
सद्या आपली पृथ्वी भयंकर अडचणीत आहे. ग्लोबल वॉर्मिग च्या संकटात सापडलेलो आहोत. यातून बाहेर यायचे असेल तर जास्तीत जास्त झाडे लावणे व ते जगवणे महत्त्वाचे आहे. म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावा व ते जगवा...... करा योग- रहा निरोग
5 MIN
AUG 24, 2021
2.51 मन व आजार_ Mind and Diseases -डॉ उत्तम काळवणे_ Dr Uttam Kalwane, Aurangabad 24-08-2021
मन आणि आजार याचा खुप जवळचा संबंध आहे. तर बघु या यांचा संबंध या पॉडकास्ट मध्ये....... करा योग- रहा निरोग
8 MIN
JUL 10, 2021
2.45 अध्यात्मिक परिपक्वता_ Spiritual Maturity- Dr Uttam Kalwane- 10-07-2021
अध्यात्मिक परिपक्वता म्हणजे नेमके काय ? त्याबद्दल या पॉडकास्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण ऐका व इतरांना सुद्धा पाठवा..... करा योग- रहा निरोग
3 MIN
JUL 9, 2021
2.42 पेरतो तेच उगते- डॉ उत्तम काळवणे, Give and Take- Dr Uttam Kalwane- 09-07-2021
या podcast मध्ये आपण जे पेरतो तेच निसर्ग आपल्याला अनेक पटीमध्ये परत देत असतो हे सांगितले आहे......
3 MIN
See all episodes