Sakal Chya Batmya | पुण्यात दुग्ध व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित ते विधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी

DEC 21, 20258 MIN
Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Chya Batmya | पुण्यात दुग्ध व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित ते विधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी

DEC 21, 20258 MIN

Description

१) पुण्यात दुग्ध व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित २) मोहम्मद युनूस यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला ३) कांदिवली बोरिवली सहावी मार्गीका जानेवारी अखेरपर्यंत खुली होणार ४) आता रिलायन्स किराणा दुकानांवर राज्य करणार ५) विधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी ६) पाक हॉकी व्यवस्थापकाचे विमानातच धूम्रपान ७) कामाच्या प्रतीक्षेत जिया शंकर? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर