Sakal Chya Batmya | मुंबईतील पाणीपुरवठा २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार ते तुमच्या पेन्शनच्या पैशांमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही!
DEC 23, 20258 MIN
Sakal Chya Batmya | मुंबईतील पाणीपुरवठा २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार ते तुमच्या पेन्शनच्या पैशांमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही!
DEC 23, 20258 MIN
Description
१) सरकारी कागदपत्रांवरील क्यूआर कोडमुळे फसवणुकीला आळा बसणार
२) मुंबईतील पाणीपुरवठा २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार
३) तुमच्या पेन्शनच्या पैशांमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही!
४) अमेरिकेने आता H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांसाठी हा निर्णय घेतला
५) मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर उच्च न्यायालयाचे कडक आदेश
६) दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवले
७) ‘दृश्यम ३’चा मुहूर्त ठरला!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर