Think Bank
Think Bank

Think Bank

Think Bank

Overview
Episodes

Details

A Socio-Political Channel with No Bias. The Channel will focus on Vital content rather than Viral content from all aspects of Society. व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट देणारे सोशिओ पोलिटिकल चॅनेल म्हणजे थिंक बँक

Recent Episodes

कलाकारांनी राजकीय मते मांडावीत का? | Atul Kulkarni
JAN 1, 2022
कलाकारांनी राजकीय मते मांडावीत का? | Atul Kulkarni
क्वेस्ट (Quest) ही संस्था नक्की काय काम करते? अभिनयाबरोबर या संस्थेसाठी काम करावंसं का वाटलं? क्वेस्ट (Quest) मधून रिटायर व्हायचा निर्णय का घेतला? तरुणांनी राजकारणात यायची गरज आहे का? आपल्या शिक्षण संस्थेतच चूक आहे? समाज सेवा ही सेकंड इनिंग असते? एंटरटेनमेंट इंडस्ट्री कडे सध्याच्या जगात कसं बघता? सोशल मीडिया मुळे सेलिब्रिटीजचं आयुष्य नक्की कसं बदललं? अभिनेते कोणत्याच मुद्द्यावर ठाम भूमिका घेत नाहीयेत का? आत्ताच्या राजकीय परिस्थितीकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? भारताच्या राजकारणाची भविष्यातील दिशा कशी असायला पाहिजे?     प्रख्यात अभिनेता अतुल कुलकर्णी यांची मुलाखत. #thinkbank #filmindustry #marathifilms #atulkulkarni
play-circle icon
69 MIN
शेअर मार्केटमध्ये लोक कोणत्या चुका करतात? | Anil Lamba
JAN 1, 2022
शेअर मार्केटमध्ये लोक कोणत्या चुका करतात? | Anil Lamba
प्रत्येकाने स्टॉक मार्केट मध्ये का आलं पाहिजे? शेअर मध्ये लाखाचे बारा हजार होतात का? एखादा शेअर कधी घ्यावा आणि कधी विकावा? तरुणांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी का? एखाद्या कंपनीचे मूल्य कसे ठरते? आर्थिक साक्षरता किती गरजेची आहे आणि कुठून शिकता येते? आजच्या तरुणांनी गुंतवूणक कशी आणि कुठे करावी? ४०व्या वर्षानंतर पैश्यासाठी काम करायची गरज लागायला नको या साठी काय करावे? शेअरमार्केटमधून खरंच खूप पैसा मिळतो?      "Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांची मुलाखत. #sharemarket #personalfinance #finance #thinkbank
play-circle icon
52 MIN
२५ देशांकडे सैन्यच नाही, तरी कोणाचं आक्रमण नाही | Sundeep Waslekar | EP 2/2 |
JAN 1, 2022
२५ देशांकडे सैन्यच नाही, तरी कोणाचं आक्रमण नाही | Sundeep Waslekar | EP 2/2 |
पुढील दशकातील जगासमोर कोणती आव्हाने आहेत? जगाने कोरोनाकडून कोणते धडे घेतले? आजचे राजकीय नेते संपूर्ण मानवजातीचे संरक्षण करण्यास असक्षम आहेत का? काही राष्ट्रे उग्र राष्ट्रवादाला का प्रोत्साहन देत आहेत? ट्रम्प यांना अमेरिकेतून इतका मोठा पाठींबा का मिळाला? ट्रम्प यांच्या पराभवाने आक्रमक राष्ट्रवादी ताकदीचा पराभव होईल का? पुढील दशकात कोणत्या गोष्टी देशांनी केल्या पाहिजे? २०३० चा भारत कसा असेल?   स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष व ६५ देशांचे सल्लागार संदीप वासलेकर यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग २
play-circle icon
39 MIN