Inspiring Stories by Sakal
Inspiring Stories by Sakal

Inspiring Stories by Sakal

Sakal Media

Overview
Episodes

Details

'इंस्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. "Inspiring Stories by Sakal", is a show focused on sharing motivational stories about people from different walks of life such as politics, entertainment, culture, business and much more. Here, celebrities open up about their personal lives and share untold stories about their struggles and their overall journey, inspiring listeners in the process. 

Recent Episodes

Award Winning Kathak Dancer Maneesha Sathe
DEC 24, 2021
Award Winning Kathak Dancer Maneesha Sathe
#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि नृत्यगुरू मनीषा साठे (Maneesha Sathe) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). त्यांची कारकीर्द, त्यांचा कथक नृत्यांगना आणि नृत्यगुरू म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
play-circle icon
47 MIN
Award winning playback singer Hrishikesh Ranade
DEC 3, 2021
Award winning playback singer Hrishikesh Ranade
#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक हृषिकेश रानडे (Hrishikesh Ranade) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). गायन क्षेत्रात त्यांनी महत्वाचे काम केले आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा गायक म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
play-circle icon
40 MIN
Ftiness Expert Mahendra Gokhale
NOV 26, 2021
Ftiness Expert Mahendra Gokhale
#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध फिटनेस मार्गदर्शक महेंद्र गोखले (Mahendra Gokhale) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). क्रीडा क्षेत्रात त्यांनी महत्वाचे काम केले आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा फिटनेस मार्गदर्शक म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
play-circle icon
43 MIN