Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)
Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE

Overview
Episodes

Details

Marathi podcast which will try to uncover mysteries of married life.. लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात. तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach लीना परांजपे ह्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलतं केलं आहे आपला होस्ट नचिकेत क्षिरे ह्यांनी

Recent Episodes

S3 EP0३ - डोळस प्रेम म्हणजे काय ?
FEB 13, 2022
S3 EP0३ - डोळस प्रेम म्हणजे काय ?
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा चौथा एपिसोड आहे  - डोळस प्रेम म्हणजे काय ?  असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. सुरवातीला ते असेलही, पण हळू हळू त्या प्रेमाला डोळस पणे पाहून नात्याला भक्कम करण्यासाठी आवश्यक गोष्टींवर काम करायला हवं.  पैसे, नौकरी, personality, स्वभाव , कुटुंबाची आर्थिक/ सामाजिक परिस्थिती ह्या भौतिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपलं नातं भावनिक, मानसिक, बौद्धिक , लैंगिक बाबतीत ही भक्कम आहे का हे तपासायला हवं आणि नसेल तर दोघांनी एक टीम म्हणून सोबत त्या वर काम करायला हवं.  ह्या सगळ्याची जाणीव नसल्याने अनेक वर्ष सोबत राहून नाते तुटतात ह्या खूप महत्वाच्या विषयावर ह्या भागात गप्पा केल्या आहेत.  आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe   Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
play-circle icon
27 MIN
S3 EP03 - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे
FEB 8, 2022
S3 EP03 - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे
प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे  S3 EP0३ - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे  सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा तिसरा  एपिसोड आहे  - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे  Made for each Other ही संकल्पना असली तरी तो एक प्रवास आहे, एकमेकांवर प्रेम असणं हेच फक्त चांगल्या लग्नासाठी पूरक नसतं. अनुरूपता म्हणजे compatibility ही खूप आवश्यक आहे. ती नसल्यामुळे कठीण प्रसंगांमध्ये एकमेकांची साथ देता येत नाही आणि नाती तुटतात.  आजकाल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर नाती तुटतात, त्यामुळे नात्यांची काही guarantee नसते आणि ती नसल्यामुळे तरुण एक हात पार्टनर च्या हातात तर दुसरा हात security म्हणून पालकांच्या हातात ठेवतात. हि भीती मनातून काढून टाकून दोन्ही हात पार्टनरच्या हातात का द्यावे ह्या खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये.   आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leennaparannjpe   Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
play-circle icon
23 MIN
S3 EP01 - Made  For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..
JAN 25, 2022
S3 EP01 - Made For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर.  हा सिजन ३  चा पहिला एपिसोड आहे  -  मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही..  मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही पण ही एक प्रोसेस आहे आणि आपल्याला मेड फॉर इच अदर बनता येतं पण त्या साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. एक टीम म्हणून काम करावं लागेल. ते कश्याप्रकारे करता येऊ शकेल ह्या बद्दल बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये..  आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipodcaster @leenaparanjpe1     Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
play-circle icon
25 MIN