EP 06: मुंबई दर्शन

JUL 24, 202312 MIN
Gotyachi Goshta (गोट्याची गोष्ट)

EP 06: मुंबई दर्शन

JUL 24, 202312 MIN

Description

ह्या एपिसोड मध्ये गोट्याचा मित्र केतन त्याला पूर्ण मुंबई फिरवतो आणि मग हॉटेल मध्ये गोट्या केतनचं डोकं फिरवतो. असा काय असता कारण कि केतन चं डोकं गोट्यावर फिरतं? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara.Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices