Marathi Crime Katha

Niranjan Medhekar

26. Nirbhaya Case | 10 Years of The Delhi Gang Rape Case (Part 1)

DEC 20, 202214 MIN

Description

१६ डिसेंबर २०१२ चा दिल्लीतला नेहमीसारखा दिवस. २८ वर्षांचा रविंद्र आपल्या २३ वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत साऊथ दिल्लीतल्या साकेत परिसरातल्या सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये लाइफ़ ऑफ पाय हा पिक्चर बघण्यासाठी गेले होते. फ़िल्म संपल्यावर द्वारकाला आपल्या घरी जाण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास ते पांढऱ्या रंगाच्या एका प्रायव्हेट बसमध्ये चढले तेव्हा ते एका अतिशय भयाण, क्रूर आणि दुर्देवी प्रवासावर निघालेत याची त्यांना कल्पनाही नव्हती. आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची चित्तरकथा आणि या केसमधल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशनबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.  For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar  Cover Credit - Veerendra Tikhe  Background score credit  100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US Reference: https://www.amazon.in/Khaki-Files-Inside-Stories-Missions/dp/0143428004 https://www.amazon.in/KHAKI-FILES-NEERAJ-KUMAR/dp/9392482116/ref=sr_1_1?crid=2IDHZLZ5MLK3R&keywords=khaki+files+marathi&qid=1671535483&s=books&sprefix=khaki+files+marathi%2Cstripbooks%2C183&sr=1-1     Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices