Description
माझे सर्वस्व विठाई माझ्या पंढरीच्या राया द्यावी मज छत्रछाया तोडोनिया बंध भावा अर्पिते मी तू ज काया माझ्या पंढरीच्या देवा ओळखून माझ्या भावा द्यावे अभय या जीवा दयाळू बा दयार नवा माझ्या पंढरीच्या ताता तूच माझा प्राण दाता तुझ्या चरणाशी आता ठाव द्यावा भगवंता माझे पंढरीचे आई तुझी कृपा माझे डोई कशी होऊ उतराई माझे सर्वस्व विठाई आरती सदर जोशी