/https://d3t3ozftmdmh3i.cloudfront.net/production/podcast_uploaded_nologo/5699392/5699392-1614797055249-ccef2391b05a5.jpg)
Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट
Team Story Junction
Ep. 2. Godavari (The Last Chapter) | गोदावरी (द लास्ट चॅप्टर)
MAY 31, 202110 MIN
/https://d3t3ozftmdmh3i.cloudfront.net/production/podcast_uploaded_episode/5699392/5699392-1622487243695-77a59696234b6.jpg)
Description
सचिन डोक्यात राग घेऊन घराबाहेर पडला खरा पण पुढे काय? ते म्हणतात ना, तळ्यातल्या बेडकाला समुद्रातील अडचणींची कल्पना नसते; त्याप्रमाणेच सचिनलाही बाहेरच्या जगाची मुळीच कल्पना नाही. इथे जेवढे चांगले लोक आहेत त्याहून कैकपट विक्षिप्त, क्रूर आणि निर्दयी माणसांची गर्दी आहे, तिला तोंड दिलं तर जिंकला, नाहीतर संपला. मुळात सचिन आता जाणार तरी कुठे? कुठे राहणार? प्रश्न खूप आहेत, म्हणून आता वेळ न घालवता ऐका 'The Last chapter' चा दुसरा भाग, गोदावरी!
Credits -
Writer - Dipak Bhutekar
Story Editor & Social Media - Sharda Bhawar
SFX, Sound & Packaging - Akash Jadhav
Anchor Voice Artist - Prasad Deshmukh
Voice over artists -
Sachin - Shaunak Mule
Nana & Kaka - Sharad Khobre
Aaji & Aai - Purva Bhoyte
Crowd- Prathamesh Umalkar
Raghav - Prasad Deshmukh
Sayali - Harshada Mali
Gharmalak - Dipak Bhutekar
Crowd - Akash Jadhav
अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us at [email protected]

