मूर्खांचा बाजार डॉट कॉम | Murkhancha Bazaar Dot Com

FEB 23, 20229 MIN

Description

नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण डोन्ट वरी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवी गोष्ट, एक नवा आनंद! Story Junction Marathi Podcast वर आजची स्टोरी खऱ्या आयुष्यावर आधारित आहे; आता तुम्ही म्हणाला कुणाच्या ? तर प्रत्येकाच्या! हि फेस प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात एकदा नक्की येते आणि आयुष्य वाटेवर अनन्या ऐवजी पार वाट लावून जाते. तुम्ही जर जॉबलेस असाल तर हि स्टोरी तुमचीच आहे आणि जॉबलेस नसाल तरीहि तुमचीच आहे . Enjoy करा - मूर्खांचा बाजार डॉट कॉम Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Shaunak Mule, Purva Bhoyte, Harshada Mali, Atharva Tembhekar, Akash Jadhav, Prasad Deshmukh अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at [email protected]