Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा 'प्रकरण १५ -ऑपरेशन लाल दोरा'

MAR 26, 202026 MIN
'काव प्लॅन- कुरुक्षेत्र कराची'

Raw- भारतीय गुप्तचारसंस्थेची गूढगाथा 'प्रकरण १५ -ऑपरेशन लाल दोरा'

MAR 26, 202026 MIN

Description

<p>रॉचा एक टॉपचा अतिमहत्वाच्या अधिकारी अचानक बेपत्ता होतो.. काही म्हणतात कि तो महत्वाची कागदपत्रे घेऊन फितूर होतो, काही म्हणतात तो सीएआयला फितूर झाला कारण कोणीतरी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अमेरिकेला जाणाऱ्या विमानात चढताना पाहिलं.. हे नेमकं काय प्रकरण होतं?</p>