Description
<p>भारताने अणुचाचणी केल्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिका प्रचंड चिडले आणि भारत पाकिस्तान मध्ये युद्धपरिस्थिती निर्माण झाली. आजच्या अभिवाचनात आपण पाहू कि भारताच्या अणुचाचणीचे काय जागतिक परिणाम झाले? भारत पाकिस्तान मध्ये अणुयुद्ध होऊ नये म्हणून काय करण्यात आले?</p>