Sports कट्टा
Sports कट्टा

Sports कट्टा

Ideabrew Studios

Overview
Episodes

Details

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi sports fanatic.क्रिकेटशिवाय पर्याय नाही, परंतु क्रिकेटपर्यंत सीमीतही नाही. भारतीय क्रीडाक्षेत्र क्रिकेटेतर खेळांमध्येही चमकत असताना क्रिकेटचं हक्काचं व्यासपीठ असलेलं CCBK आता खेळाचं खरं मैदान असलेलं 'स्पोर्ट्स कट्टा' असं नामांतरित झालं आहे. गप्पा, मुलाखती आणि विश्लेषण असणारच आहे, तेही मराठीतूनच.

Recent Episodes

The hangover after Ravi Shastri's bachelor's party, ft Shishir Hattangadi
NOV 9, 2024
The hangover after Ravi Shastri's bachelor's party, ft Shishir Hattangadi
He was born in Kolkata, made his name in Mumbai and now lives in Ahmedabad. Despite being hooked to cricket, the game was converted into a passion only after he moved to Bombay. Shishit Hattangadi earned multiple accolades during his decade-long career in First Class cricket and a long stint off it. Having been Ravi Shastri's close friend, Sunil Gavaskar's opening partner and Sachin Tendulkar, Hattangadi is a 'cricket tragid' in its truest sense. He rewinds to his exciting journey on Kattyawarachya Gappa त्यांचा जन्म कलकत्त्यात झाला, ते मुंबई क्रिकेटमुळे नावारूपास आले आणि आता राहतात अहमदाबादमध्ये. क्रिकेटची आवडही लागली जन्मभूमीत, परंतु आवडीचं ध्यासात रूपांतर ध्यासध्यासात मात्र मुंबईमध्ये राहायला आल्यानंतर झालं. आणि दशकभराच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत शिशिर हट्टंगडी यांच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले. रवी शास्त्रींचा मित्र, सुनील गावस्करांचा सलामीचा जोडीदार आणि सचिन तेंडुलकरांचा सहकारी असलेले हट्टंगडी हे खरं तर एक सच्चे 'क्रिकेट ट्रॅजिक' आहेत. चला बसुया कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये शिशिर हट्टंगडींबरोबर
play-circle
39 MIN
Meet Rajvardhan Hangargekar: From Osmanad Express to Chennai Super King
NOV 3, 2024
Meet Rajvardhan Hangargekar: From Osmanad Express to Chennai Super King
Ever since he emerged as the fastest pacer in the 2022 U-19 World Cup, Rajvardhan Hangargekar has been labelled as Osmanabad Express. Born in Tuljapur and raised in Osmanabad (now Dharashiv), Hangargekar moved to Pune in quest of making it big on a cricket field. Having gained experience playing alongside the likes of legendary Mahendra Singh Dhoni and Ruturaj Gaikwad in the last three years for Chennai Super Kings, Hangargekar is one of the uncapped youngsters to watch out for the Indian Premier League’s Player Auction. Having placed a strong emphasis on fitness, Hangargekar aims to win more trophies for Maharashtra. In Kattyavarchya Gappa, Hangargekar shares his experiences with Sports Katta’s Aditya Joshi  २०२२ च्या U-१९ वर्ल्ड कपमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीने त्याला 'उस्मानाबाद एक्स्प्रेस' हे टोपणनाव मिळालं. तो वर्ल्ड कप जिंकण्यात मोलाची कामगिरी बजावल्यानंतर राजवर्धन हंगर्गेकर गेली तीन वर्षे चेन्नई सुपर किंग्जमध्ये राहून त्याच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी जातात आहे. हा प्रवास मात्र सुकर नक्कीच नव्हता. तुळजापूरमध्ये जन्मलेल्या व धाराशिवमध्ये वाढलेला राजवर्धन उलगडत आहे त्याचा उस्मानाबाद ते पुणे प्रवास, फिटनेसचं रहस्य व धोनी-ऋतुराजबरोबरचे त्याचे किस्से. पाहूया राजवर्धनने 'स्पोर्ट्स कट्टाच्या' आदित्य जोशीबरोबर मारलेल्या 'कट्ट्यावरच्या गप्पा' 
play-circle
29 MIN
Meet Rajvardhan Hangargekar: From Osmanad Express to Chennai Super King
NOV 2, 2024

27 MIN
IPL retention special - Rishabh Pant, Shreyas Iyer, Arshdeep Singh in IPL Auction?
OCT 22, 2024
IPL retention special - Rishabh Pant, Shreyas Iyer, Arshdeep Singh in IPL Auction?
With the October 31 deadline for IPL Player Retention fast approaching, it’s time to take stock of whether Mumbai Indians can retain all its stars and the big names that could be released. Amol Karhadkar, The Hindu’s sports journalist, joins Team Sports Katta’s Aditya Joshi and reveals a new rule that could be the game-changer. Watch our retention picks in Weekly Katta and list your preferred retention for your favourite, if not all, IPL teams  आयपीएल प्लेअर रिटेन्शनसाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत जवळ येत असताना, मुंबई इंडियन्स आपले सर्व स्टार्स स्वतःकडे ठेवू शकतात की नाही आणि कोणते मोठे खेळाडू लिलावात जाणं पसंत करतात, याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. अमोल कऱ्हाडकर, 'द हिंदू'चे क्रीडा पत्रकार, 'स्पोर्ट्स कट्टा'च्या दित्य जोशीशी चर्चा करताना एका नव्या नियमाबद्दल सांगत आहेत, ज्याने सगळा खेळच पालटू शकतो. 'वीकली कट्टा' मध्ये आमची निवड पहा आणि तुमच्या रिटेंशनची यादी कमेंट बॉक्समध्ये लिहा
play-circle
35 MIN
Meet Tanush Kotian, the Khadoos Mumbai allrounder
OCT 19, 2024
Meet Tanush Kotian, the Khadoos Mumbai allrounder
Son of a tennis-ball cricket stalwart, he switch to a school in Dadar and started commuting from Vikhroli to further his and his family's cricket ambitions. Since then, from a promising allrounder, he has evolved into a quintessential Khadoos Mumbai cricketer. Player of the Tournament in Mumbai's Ranji Trophy triumphant season, he has also been the player of the match in the Vijay Hazare Trophy final. Having represented Rajasthan Royals in IPL 2024, Tanush Kotian is set to travel to Australia along with INdia A squad. Let's get up, close and personal with Kotian in Kattyawarchya Gappa वडिल टेनिस-बॉल क्रिकेटमधील दादा! त्यामुळेच विक्रोळीचा मुलगा क्रिकेटसाठी दादरच्या शाळेत आला आणि त्याने स्वत:च आणि घरच्यांचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न मेहनतीने साकार केलं. मुंबईच्या रणजी विजेतेपदामध्ये तो मालिकावीर होता, इराणी कपच्या अंतिम सामन्यात शतकवीर होता आणि गेले चार हंगाम त्याने अनेक महत्त्वाच्या धावा आणि विकेट्स काढल्या आहेत. भारतीय संघासाठी नाही तर ‘अ’ संघासाठी निश्चित दावेदारी सांगितली आहे. पुढील काही वर्षे देशांतर्गत क्रिकेट असो, वा IPL - कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटसुद्धा - तनुष कोटियनचे नाव दुमदुमत राहणार आहे. भेटूया तनुषला कट्ट्यावरच्या गप्पांम
play-circle
34 MIN