He was born in Kolkata, made his name in Mumbai and now lives in Ahmedabad. Despite being hooked to cricket, the game was converted into a passion only after he moved to Bombay. Shishit Hattangadi earned multiple accolades during his decade-long career in First Class cricket and a long stint off it. Having been Ravi Shastri's close friend, Sunil Gavaskar's opening partner and Sachin Tendulkar, Hattangadi is a 'cricket tragid' in its truest sense. He rewinds to his exciting journey on Kattyawarachya Gappa
त्यांचा जन्म कलकत्त्यात झाला, ते मुंबई क्रिकेटमुळे नावारूपास आले आणि आता राहतात अहमदाबादमध्ये. क्रिकेटची आवडही लागली जन्मभूमीत, परंतु आवडीचं ध्यासात रूपांतर ध्यासध्यासात मात्र मुंबईमध्ये राहायला आल्यानंतर झालं. आणि दशकभराच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीत शिशिर हट्टंगडी यांच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले. रवी शास्त्रींचा मित्र, सुनील गावस्करांचा सलामीचा जोडीदार आणि सचिन तेंडुलकरांचा सहकारी असलेले हट्टंगडी हे खरं तर एक सच्चे 'क्रिकेट ट्रॅजिक' आहेत. चला बसुया कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये शिशिर हट्टंगडींबरोबर