Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Media News

Details

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. [email protected] Android | Apple

Recent Episodes

OCT 24, 2026
Sakal Chya Batmya | ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार ते महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा
१) ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश २) शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा ३) महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा, या जिल्ह्यांना येलो अलर्ट ४) सिम-बाइंडिंगच्या नियमांची होणार अंमलबजावणी, केंद्र सरकारकडून अंतिम मुदत निश्चित ५) जिओचा महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ ६) न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून इशान किशनची माघार? BCCI ने दिले अपडेट्स ७) दिलजीत दोसांझच्या दिल्लीतील कॉन्सर्टला अखेर दिल्ली पोलिसांनी परवानगी स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
10 MIN
OCT 23, 2026
Sakal Chya Batmya | मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ ते ८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट
१) मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ! म्हस्केंनी घेतली भाजपनेत्यांची नावं, तर गुलाबराव पाटलांकडून SIT चौकशीची मागणी २) केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! ८ व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठी घोषणा? ३) रेशनकार्डधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या 'Mera e-KYC' ॲपद्वारे करता येणार पडताळणी ४) इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे मोदी खास पाहुणे! कॅप्टन स्मित मच्छर यांनाही निमंत्रण ५) सौदीतील दम्माम विमानतळावर हुती बंडखोरांचा भीषण हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू ६) IND vs NZ : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद! २२६ धावांचं महाकाय आव्हान पार ७) बॉक्स ऑफिसवर दिवाळी धमाका! ‘सिंघम अगेन’ विरुद्ध ‘भूल भुलैया ३’ महामुकाबला; ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे
7 MIN
OCT 22, 2026
Sakal Chya Batmya | भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच ते सीजेपीच्या आंदोलनाला दिवाळीपर्यंत स्थगितीची घोषणा
१. भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच होण्याची शक्यता २. देशाच्या कानाकोपऱ्यात रामराज्य अवतरलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान ३. अभिजीत दीपकेंची दिवाळीपर्यंत आंदोलनाला स्थगिती देण्याची घोषणा ४. सोन्याच्या दरात मोठी घसरण; ५० दिवसांत सोने १७ हजार रुपयांनी स्वस्त ५. पीएम किसानचा २४वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा ६. आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत निशाद कुमारला उंच उडीमध्ये सुवर्णपदक ७. टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर अनूप जलोटांचा सलमान खानला सल्ला स्क्रिप्ट अँड रिसर्च - अशोक जावळे
11 MIN
OCT 21, 2026
Sakal Chya Batmya | भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच ते सीजेपीच्या आंदोलनाला दिवाळीपर्यंत स्थगितीची घोषणा
१. भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच होण्याची शक्यता २. देशाच्या कानाकोपऱ्यात रामराज्य अवतरलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान ३. अभिजीत दीपकेंची दिवाळीपर्यंत आंदोलनाला स्थगिती देण्याची घोषणा ४. सोन्याच्या दरात मोठी घसरण; ५० दिवसांत सोने १७ हजार रुपयांनी स्वस्त ५. पीएम किसानचा २४वा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा ६. आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत निशाद कुमारला उंच उडीमध्ये सुवर्णपदक ७. टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर अनूप जलोटांचा सलमान खानला सल्ला स्क्रिप्ट अँड रिसर्च - अशोक जावळे
8 MIN
OCT 20, 2026
Sakal Chya Batmya | गोकुळमध्ये सतेज पाटलांची बाजी ते टीम इंडियाच्या निवड समितीत बदल
१) अटीतटीच्या लढतीत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने बाजी मारलीये २) दसऱ्याच्या मुहूर्ताआधी सोन्याच्या दरात मोठा बदल! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात कितीला मिळतंय सोनं? ३) शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार? पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर; 'या' महिन्यात खात्यात येणार पैसे, घरबसल्या असे तपासा स्टेटस ४) पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा ५) मतचोरीची किंमत चुकवावी लागेल; गोव्यातील सभेत राहुल गांधी यांचा घणाघात ६) टीम इंडियाच्या निवड समितीत रमेश पोवार यांना मिळाली आगरकरांची जागा, पण तरी अध्यक्ष मात्र वेगळाच! ७) टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बिश्नोई गँगची सलमान खानला उघड उघड धमकी स्क्रिप्ट अँड रिसर्च - अशोक जावळे More podcasts: https://www.esakal.com/podcast
8 MIN