Sakal Chya Batmya | मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ ते ८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

OCT 23, 20267 MIN

Description

१) मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ! म्हस्केंनी घेतली भाजपनेत्यांची नावं, तर गुलाबराव पाटलांकडून SIT चौकशीची मागणी २) केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! ८ व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठी घोषणा? ३) रेशनकार्डधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या 'Mera e-KYC' ॲपद्वारे करता येणार पडताळणी ४) इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे मोदी खास पाहुणे! कॅप्टन स्मित मच्छर यांनाही निमंत्रण ५) सौदीतील दम्माम विमानतळावर हुती बंडखोरांचा भीषण हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू ६) IND vs NZ : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद! २२६ धावांचं महाकाय आव्हान पार ७) बॉक्स ऑफिसवर दिवाळी धमाका! ‘सिंघम अगेन’ विरुद्ध ‘भूल भुलैया ३’ महामुकाबला; ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे